मत्तय 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. See the chapter |