मत्तय 5:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 धन्य आहेत ते, जे सौम्य आहेत, कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’ See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. See the chapter |