Online Bible

- Advertisements -




मत्तय 5:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

41 जो कोणी तुझ्यावर बळजबरी करून तुला त्याचे सामान एक किलोमीटर वाहायला लावील त्याच्याबरोबर तू दोन किलोमीटर जा.

See the chapter Copy




मत्तय 5:41

Follow us:

Advertisements


Advertisements