मत्तय 5:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 किंवा पृथ्वीची, कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 ‘पृथ्वीचीही’ वाहू नका, कारण ‘ती त्याचे पादासन आहे;’ यरुशलेमेचीही नका, कारण ती ‘थोर राजाची’ नगरी आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरूशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 पृथ्वीचीही नको कारण ती त्याचे पादासन आहे आणि यरुशलेमची नको कारण ती थोर राजाची नगरी आहे. See the chapter |