Online Bible

- Advertisements -




मत्तय 5:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 पण मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेच्या दृष्टीने पाहतो, त्याने तिच्याबरोबर आपल्या अंतःकरणात आधीच व्यभिचार केला आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 परंतु मी तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनेने पाहतो, त्याने त्याच्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे.

See the chapter Copy




मत्तय 5:28

Follow us:

Advertisements


Advertisements