मत्तय 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “जर तू पाया पडून माझी उपासना करशील,” तो म्हणाला, “तर हे सर्व मी तुला देईन.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून माझी आराधना करशील, तर मी हे सर्व तुला देईन.” See the chapter |