मत्तय 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग सैतानाने येशूंना एका उंच पर्वतावर नेले. तिथून त्याने त्यांना जगातील सर्व राज्ये व त्याचे गौरव दाखविले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवले, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पुन्हा सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्ये त्यांच्या वैभवासह त्याला दाखवली See the chapter |