मत्तय 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात नेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने येशूला अरण्यात नेले. See the chapter |