मत्तय 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “मी पाप केले आहे.” तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताचा विश्वासघात केला आहे.” “त्याचे आम्हाला काय? तू स्वतःच त्याला जबाबदार आहेस,” त्यांनी प्रत्युत्तर केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 “मी निरपराधी माणसाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहा.” See the chapter |