मत्तय 26:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे तेल अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 हे अत्तर विकून चांगलीच रक्कम गोळा करता आली असती व ती गोरगरिबांना देता आली असती.” See the chapter |