मत्तय 24:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्याकरिता तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तेव्हा तुमचे हाल करण्याकरता तुम्हांला धरून नेण्यात येईल व तुम्हांला ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. See the chapter |