मत्तय 22:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा तुम्ही रस्त्यांच्या चौकामध्ये जा आणि तिथे जे दिसतील, त्यांना मेजवानीस घेऊन या.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यावर जा आणि तेथे तुम्हास जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जा. तेथे जितके लोक तुम्हांला आढळतील, तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’ See the chapter |