मत्तय 19:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 लोक मोठ्या संख्येने त्यांच्यामागे जात होते आणि त्यांनी त्यांना बरे केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागून गेले आणि त्यांना त्याने तेथे बरे केले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे गेला आणि तेथील अनेक आजारी लोकांस येशूने बरे केले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 लोकांचा समुदाय त्याच्यामागे गेला आणि त्याने त्यांना तेथे बरे केले. See the chapter |