मत्तय 16:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्हाला अजून समजले नाही काय? पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले तेव्हा तुम्ही किती टोपल्या गोळा केल्या ते तुम्हाला आठवत नाही काय? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्हांला अजून समजत नाही काय? पाच हजारांना पाच भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुम्हास अजून समजत नाही काय? पाच भाकारींनी पाच हजार लोकांस जेवू घातले ते आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हास आठवत नाही काय? See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तुम्हांला अजून समजत नाही काय? पाच हजारांना पाच भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? See the chapter |