Online Bible

- Advertisements -




मत्तय 11:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता, ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी त्याने ऐकले, आपल्या शिष्यांना हे विचारावयास पाठविले,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी ऐकले. तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 योहान तुरुंगात असताना त्याने ख्रिस्ताच्या कार्याविषयी ऐकून आपल्या काही शिष्यांना पाठवून त्याला विचारले,

See the chapter Copy




मत्तय 11:2

Follow us:

Advertisements


Advertisements