Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आणखी दुसरे म्हणत होते की एलीयाह प्रकट झाला आहे, तर आणखी काही प्राचीन संदेष्ट्यांपैकी एक संदेष्टा मृतातून उठून उदय पावला आहे असे म्हणत होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कित्येक ‘एलीया प्रकट झाला आहे’ असे म्हणत होते व कित्येक ‘प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे’ असे म्हणत होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि कित्येक म्हणत होते की “एलीया प्रकट झाला आहे” आणि दुसरे म्हणत होते की “पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक उठला आहे.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 आणखी काही लोक एलिया प्रकट झाला आहे, असे म्हणत होते व इतर काही लोक प्राचीन संदेष्ट्यांपैकी एखादा पुन्हा उठला आहे, असे म्हणत होते.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 9:8

Follow us:

Advertisements


Advertisements