लूककृत शुभवर्तमान 9:60 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती60 येशूंनी त्याला उत्तर दिले, “जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे, परंतु तू जा आणि परमेश्वराच्या राज्याची घोषणा कर.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)60 तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे; तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी60 तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मरण पावलेल्यांना आपल्या मरण पावलेल्यांस पुरू दे, परंतु तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)60 तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” See the chapter |