Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 9:52 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 मग एका शोमरोनी गावात त्यांच्यासाठी तयारी करण्याकरिता त्यांनी आपले संदेशवाहक पुढे पाठविले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले; तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 मग त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

52 त्याने आपणापुढे काही जण पाठवले. ते निघून त्याच्यासाठी तयारी करायला शोमरोनी लोकांच्या एका गावात गेले.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 9:52

Follow us:

Advertisements


Advertisements