Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 9:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 ही वाणी झाली, तेव्हा येशू एकटेच त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी काय पाहिले याविषयी शिष्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यांतले काहीच त्या दिवसांत त्यांनी कोणाला सांगितले नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला. मात्र शिष्य गप्प राहिले आणि जे काही त्यांनी पाहिले होते, त्यातले त्यांनी त्या दिवसांत कोणाला काहीच सांगितले नाही.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 9:36

Follow us:

Advertisements


Advertisements