Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 9:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “मी तुम्हाला निश्चित सांगतो, येथे उभे असणारे काहीजण परमेश्वराचे राज्य पाहीपर्यंत, त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असणार्‍यांत कोणी असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असणाऱ्यांत काही जण असे आहेत की, देवाचे राज्य पाहिल्याविना त्यांना मरण येणार नाही.”

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 9:27

Follow us:

Advertisements


Advertisements