लूककृत शुभवर्तमान 9:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 जो कोणी आपला जीव वाचवू पाहत असेल तो आपल्या जिवाला मुकेल. परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. See the chapter |