लूककृत शुभवर्तमान 8:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले आणि त्याबरोबर वाढले, पण झुडपांनी त्याची वाढ खुंटविली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 काही काटेरी झाडांमध्ये पडले; काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि काही काटेरी झाडाझुडपांमध्ये पडले आणि झाडाझुडपांबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. काटेरी झुडुपांच्या वाढीमुळे त्यांची वाढ खुंटली. See the chapter |