लूककृत शुभवर्तमान 7:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रेम करतो, एवढेच नाही, तर त्याने आमच्यासाठी सभागृह ही बांधून दिले आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरता सभास्थान बांधून दिले आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 कारण आपल्या राष्ट्रावर तो प्रेम करतो आणि त्यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे.” See the chapter |