Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 7:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 त्या ठिकाणी आलेल्या दुसर्‍या पाहुण्यांनी एकमेकांमध्ये बोलण्यास सुरुवात केली, “हा कोण आहे जो पापांची सुद्धा क्षमा करतो?”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसांत म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा कोण?”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले, “पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे?”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

49 तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा आहे तरी कोण?”

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 7:49

Follow us:

Advertisements


Advertisements