Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 7:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 यास्तव मी तुला सांगतो, हिने दाखविलेल्या पुष्कळ प्रीतीमुळे तिच्या अनेक पापांची क्षमा करण्यात आली आहे. ज्याच्या थोड्या पापांची क्षमा होते, त्याची प्रीतीही थोडीच असते.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

47 म्हणून मी तुम्हांला सांगतो, हिची पापे पुष्कळ असूनही त्यांची तिला क्षमा करण्यात आली आहे; कारण तिची प्रीती महान आहे. परंतु ज्याला थोडी क्षमा मिळाली आहे, तो थोडी प्रीती करतो.”

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 7:47

Follow us:

Advertisements


Advertisements