Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 7:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 तू मला चुंबन दिले नाहीस. परंतु मी आत आलो तेव्हापासून हिने माझ्या पायांचे चुंबन घेणे थांबविले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 तुम्ही माझा मुका घेतला नाही; परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

45 तुम्ही चुंबनाने माझे स्वागत केले नाही. परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 7:45

Follow us:

Advertisements


Advertisements