लूककृत शुभवर्तमान 7:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 तेव्हा येशूंनी त्याला एक दाखला सांगितला: “एका सावकाराने दोन माणसांना कर्ज दिले, एकाला चांदीची पाचशे नाणी आणि दुसर्याला चांदीची पन्नास नाणी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्नास होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 येशूने म्हटले, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला चांदीचे पाचशे नाणे व दुसऱ्याला पन्नास असे देणे होते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 “एका सावकाराचे दोन कर्जदार होते”, येशूने बोलायला सुरुवात केली. “एकाने पाचशे चांदीची नाणी तर दुसऱ्याने पन्नास चांदीची नाणी कर्ज घेतले होते. See the chapter |