Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 7:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 येशू त्या परूश्याला म्हणाले, “शिमोना, मला तुला काहीतरी सांगावयाचे आहे.” शिमोन म्हणाला, “गुरुजी बोला.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 तेव्हा येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरूजी, बोला.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 तेव्हा येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “शिमोना, तुझ्याशी मला काही बोलायचे आहे.” तेव्हा तो म्हणाला, “गुरूजी बोला.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरुजी, बोला.”

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 7:40

Follow us:

Advertisements


Advertisements