लूककृत शुभवर्तमान 7:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 येशू परूश्याच्या घरी भोजनास गेले आहेत हे ऐकून, त्या नगरातील एक पापी स्त्री मोलवान सुगंधी तेलाने भरलेली एक संगमरवरी कुपी घेऊन तिथे आली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तेव्हा पाहा, त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती; तो परूश्याच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 आणि पाहा, कोणीएक पापी स्त्री त्या नगरांत होती; येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकू ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 त्या गावात एक पापी स्त्री होती. तो परुश्याच्या घरात जेवायला बसला आहे, हे ऐकून ती अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन आली See the chapter |