Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 7:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि तुम्ही म्हणता, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोकांचा मित्र!’

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पातक्यांचा मित्र!

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाडा मनुष्य व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र!

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

34 मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र!

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 7:34

Follow us:

Advertisements


Advertisements