Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 7:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 कारण योहान भाकरी खात नसे किंवा द्राक्षारस पीत नसे आणि तुम्ही म्हणता, ‘त्याला दुरात्म्याने पछाडले आहे.’

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की द्राक्षारस पीत आला नाही, आणि तुम्ही म्हणता, त्याला भूत लागले आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 कारण बाप्तिस्मा करणारा योहान भाकर न खाता आणि द्राक्षरस न पिता आला आहे आणि तुम्ही म्हणता, त्यास भूत लागले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 बाप्तिस्मा देणारा योहान भाकर खात किंवा द्राक्षारस पीत आला नाही आणि तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 7:33

Follow us:

Advertisements


Advertisements