लूककृत शुभवर्तमान 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दावीद परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्याच्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो देवाच्या घरात गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीच खाणे योग्य नाही त्या त्याने कशा घेऊन खाल्ल्या व आपल्याबरोबर जे होते त्यांनाही दिल्या.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत, त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्या साथीदारांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” See the chapter |