लूककृत शुभवर्तमान 5:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 नंतर लेवीने आपल्या घरी येशूंसाठी एक भव्य मेजवानी आयोजित केली. त्या ठिकाणी लेवीचे अनेक सहकारी जकातदार आणि इतर पाहुणे येशूंबरोबर भोजन करत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली; त्या वेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली आणि जकातदारांचा व इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 नंतर लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्या वेळी जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय तेथे जेवायला बसला होता. See the chapter |