लूककृत शुभवर्तमान 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 येशूने त्याला उत्तर दिले, “‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,] परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.” See the chapter |