Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग सैतान त्यास उंच जागेवर घेऊन गेला आणि एका क्षणांत जगातील सर्व राज्ये त्यास दाखविली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 त्यानंतर सैतानाने त्याला उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 4:5

Follow us:

Advertisements


Advertisements