Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 4:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 याशिवाय, लोकांमधून पुष्कळ भुतेही, “तुम्ही परमेश्वराचा पुत्र आहात!” असे ओरडून बाहेर आले. येशूंनी त्यांना धमकाविले व बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते ख्रिस्त आहे, हे त्यांना माहीत होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 “तू ख्रिस्त, देवाचा पुत्र आहेस,” असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली; परंतु त्याने त्यांना धमकावले व बोलू दिले नाही; कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहिती असल्याने त्याने त्यांना दटावले व काही बोलू दिले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

41 “तू देवाचा पुत्र आहेस”, असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली, परंतु त्याने त्यांना दटावून बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे, हे त्यांना ठाऊक होते.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 4:41

Follow us:

Advertisements


Advertisements