लूककृत शुभवर्तमान 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि तो यार्देनेच्या आसपासच्या सर्व प्रदेशात, पापक्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत फिरला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग तो यार्देनेजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तो यार्देनजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत फिरला. हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले, ते असे: See the chapter |