लूककृत शुभवर्तमान 24:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याबद्दल ते आश्चर्य करीत असतानाच, अकस्मात त्यांच्या बाजूला विजेसारखी चकाकणारी वस्त्रे घातलेले दोन पुरुष उभे राहिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग असे झाले की, त्याविषयी त्यांना भ्रांत पडली, तेव्हा पाहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 म्हणून त्या गोंधळून गेल्या. तेवढ्यात लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ अकस्मात उभे राहिले. See the chapter |