लूककृत शुभवर्तमान 22:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 शेवटी प्रार्थना करून उठल्यानंतर, ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण तेही दुःखामुळे झोपी गेले होते असे त्यांना आढळले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पाहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला, तेव्हा ते दुःखावेगाने झोपी गेलेले त्याला आढळले. See the chapter |