लूककृत शुभवर्तमान 22:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक आता येशूंना कसे ठार करावे याचा विचार करू लागले. कारण ते लोकांना भीत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करत होते; कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल या बाबतीत चर्चा करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 मुख्य याजक व शास्त्री हे येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी विचार करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. See the chapter |