Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 20:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर लोकांकडे वळून येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने एक द्राक्षमळा लावला. तो मळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो बर्‍याच दिवसासाठी दूर निघून गेला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग तो लोकांना हा दाखला सांगू लागला, कोणाएका मनुष्याने ‘द्राक्षमळा लावला’ आणि तो मळेकर्‍यांना सोपवून देऊन आपण बरेच दिवस दुसरीकडे जाऊन राहिला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 येशू लोकांना एक दाखला सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला आणि तो कुळांकडे सोपवून देऊन स्वतः बरेच दिवस परदेशी निघून गेला.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 20:9

Follow us:

Advertisements


Advertisements