लूककृत शुभवर्तमान 2:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 त्यावेळी हन्ना एक संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. विवाहानंतर सात वर्षे ती तिच्या पतीबरोबर राहिली होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती; ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवर्याजवळ सात वर्षे राहिली होती. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 देवाचा संदेश देणारी हन्ना नावाची एक फार वयोवृद्ध स्त्री होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलची मुलगी होती. ती सात वर्षे वैवाहिक जीवन जगली होती. See the chapter |