लूककृत शुभवर्तमान 2:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 यावेळी अनेकांच्या हृदयातील विचार उघड केले जातील व तुझ्या जिवातून तलवार भोसकली जाईल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत; (आणि तुझ्या स्वतःच्याही जिवातून तलवार भोसकून जाईल.)” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जिवांतून तलवार भोसकून जाईल. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्यामुळे पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघड होतील व तुझ्या अंतःकरणात तलवार भोसकली जाईल.” See the chapter |