लूककृत शुभवर्तमान 2:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “हे सर्वशक्तिमान प्रभू, तुमच्या वचनाप्रमाणे आता तुमच्या सेवकाला शांतीने घेऊन जावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 “हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 “हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासास शांतीने जाऊ देत आहेस. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 “हे प्रभो, तुझे वचन तू पाळले आहे. आता आपल्या दासाला शांतीने जाऊ दे; See the chapter |