लूककृत शुभवर्तमान 2:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही असे पवित्र आत्म्याने त्यास प्रकट केले होते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 ‘प्रभूच्या वचनदत्त ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही’, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. See the chapter |