Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 2:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु मरीयेने ते सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवले आणि त्यावर ती विचार करीत असे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी तिच्या अंतःकरणात ठेवल्या व त्यांवर ती मनन चिंतन करीत राहिली.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 2:19

Follow us:

Advertisements


Advertisements