Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ते घाईघाईने गेले आणि ज्या ठिकाणी ते बालक गव्हाणीत निजले होते तिथे त्यांनी मरीया आणि योसेफ यांना शोधून काढले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक त्यांना सापडले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 म्हणून ते त्वरेने निघाले व मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक हे त्यांच्या दृष्टीस पडले.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 2:16

Follow us:

Advertisements


Advertisements