लूककृत शुभवर्तमान 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु देवदूत मेंढपाळांना म्हणाला, “भिऊ नका. मी तुमच्यासाठी एक शुभवार्ता आणली आहे, ज्यामुळे सर्व लोकांना मोठा हर्ष होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, ज्याच्यामुळे सर्व लोकांना अत्यानंद होणार आहे, असे सुवृत्त मी तुम्हांला सांगतो: See the chapter |