लूककृत शुभवर्तमान 18:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्या शहरातील एक विधवा आपली विनंती घेऊन वारंवार त्या न्यायाधीशाकडे येऊन म्हणत असे, ‘माझ्या शत्रूपासून मला न्याय द्या.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, ‘माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्या नगरात एक विधवा होती. ती नेहमी येऊन न्यायधिशाला म्हणत असे, ‘माझ्या विरोधकांविरुद्ध माझा न्याय करा!’ See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन आर्जवून विनंती करत असे, ‘माझ्याकडे लक्ष द्या; माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा.’ See the chapter |