लूककृत शुभवर्तमान 11:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 येशूंनी शिष्यांना सांगितले, “अशा रीतीने प्रार्थना करा: “ ‘हे पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो; तुमचे राज्य येवो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा : “हे [आमच्या स्वर्गातील] पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. [जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.] See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो, See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो. See the chapter |